विधासभा निवडणुकीसाठी राज्यातून भाजप नेत्यांची मोठी फौज गुजरातला जाणार, ‘इतक्या’ आमदारांचा समावेश

| Updated on: Oct 30, 2022 | 11:18 AM

भाजपाकडून गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून भाजप नेत्यांची मोठी फौज गुजरातला जाणार आहे.

मुंबई :  भाजपाकडून गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून भाजप नेत्यांची मोठी फौज गुजरातला जाणार आहे. योगेश सागर यांच्या नेतृत्वात राज्यातील भाजपा नेत्यांची टीम गुजरातला जाणार आहे. या टीममध्ये 12 आमदार आणि पदाधिकारी अशा एकूण  50 जणांचा समावेश आहे. ‘आप’ देखील गुजारत विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं यंदाची निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपकडून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे.

 

 

Published on: Oct 30, 2022 11:17 AM
2 वर्ष कशाला, 2 दिवसात राजीनामा देतो, एकदाचा खेळ होऊन जाऊ द्या’ अब्दुल सत्तार यांचं आव्हान…
…म्हणून विरोधकांची सुरक्षा काढली; भास्कर जाधव यांचा पुन्हा शिंदे, फडणवीस सरकारवर हल्लाबोल