या टिल्लूनच घाम फोडला होता, नितेश राणे यांनी ट्विट करत अजित पवारांना डिवचलं
अजित पवारांना डिवताना ट्विट केलं. तसेच पत्रकार परिषदेत पवार यांची चिडचिड बघितली. महाराष्ट्रानं आता अजित पवार यांना धरणवीर अशी अधिकृत पदवी आहे. त्यामुळे चिडचिड अपेक्षित होती.
सिंधुदुर्ग : विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यात सध्या जोरदार टीका होताना दिसत आहे. काल पत्रकार परिषदे वेळी अजित पवार यांनी नितेश राणे यांचा टिल्लू असा उल्लेख केला. त्यानंतर आता नितेश राणे यांनी अजित पवारांना डिवचलं आहे.
राणे यांनी अजित पवारांना डिवताना ट्विट केलं. तसेच पत्रकार परिषदेत पवार यांची चिडचिड बघितली. महाराष्ट्रानं आता अजित पवार यांना धरणवीर अशी अधिकृत पदवी आहे. त्यामुळे चिडचिड अपेक्षित होती.
या टिल्लूनेच तुम्हाला सिंधुदुर्ग बँकेच्या निमित्तानं कसा घाम फोडला हे ही उभ्या महाराष्ट्रानं बघीतल्याचेही राणे म्हणाले. त्याचबरोबर सोडलेला बाण योग्य जागी जाऊन लागल्याचंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
Published on: Jan 05, 2023 05:26 PM