Nitesh Rane | भाजपा आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या होणार सुनावणी
भाजपा (BJP) आमदार नितेश राणें(Nitesh Rane)च्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. नितेश राणेंच्या वकिलांनी युक्तीवाद केला होता. अॅड. संग्राम देसाई यांनी राणेंच्या वतीनं उच्च न्यायालया(High Court)त व्हर्चुअल युक्तीवाद केला.
भाजपा (BJP) आमदार नितेश राणें(Nitesh Rane)च्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. नितेश राणेंच्या वकिलांनी युक्तीवाद केला होता. अॅड. संग्राम देसाई यांनी राणेंच्या वतीनं उच्च न्यायालया(High Court)त व्हर्चुअल युक्तीवाद केला. राणेंना राजकीय कारणातून गोवण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं होते. तेच त्यांनी न्यायालयात मांडलं. आता यावरची सुनावणी पुढे ढककली असून उद्या एक वाजता सुनावणी होणार आहे.
Published on: Jan 12, 2022 04:34 PM