‘पक्ष फोडणं आणि पाठित खंजीर खुपसणं उद्धव ठाकरे यांच्या रक्तात’; भाजप नेत्याची खरमरित टीका
ठाण्यात आयोजित कार्यक्रमातून भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल चढवला. येथील गडकरी रंगायतन नाट्यगृहामध्ये पक्षाच्यावतीने हिंदी भाषी कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हा हल्लाबोल केला.
ठाणे, 30 जुलै 2023 | माजी मुख्यमंत्री ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी ठाण्यात आयोजित कार्यक्रमातून भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल चढवला. येथील गडकरी रंगायतन नाट्यगृहामध्ये पक्षाच्यावतीने हिंदी भाषी कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हा हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर टीका करताना मणिपूर प्रकरण, राष्ट्रवादी फूट आणि इतर मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. त्यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. बावनकुळे नेमकं काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडीओ…
Published on: Jul 30, 2023 07:31 AM