Special Report | भाजप नेत्यांच्या टार्गेटवर शिवसेना?

Special Report | भाजप नेत्यांच्या टार्गेटवर शिवसेना?

| Updated on: May 08, 2022 | 11:55 PM

द्धव ठाकरेंनी लोकांना काही तरी देण्यासारखं बोलावं. उद्धव ठाकरे आयत्या बिळावर बसलेला नागोबा. शरद पवारांच्या आशीर्वादानं मुख्यमंत्री पदी बसले, अशी टीका नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. 

मुंबई : विविध मुद्द्यांवरुन भाजपने शिवसेनेला टार्गेट केलं आहे. मशिदींवरील, भोंगे, बाबरी मशिद, राणा दाम्पत्य आदि मुद्द्यावरुन भाजपने शिवसेनेवर हल्लाबोल केला. बाळासाहेब ठाकरेनी कमावलं ते उद्धव ठाकरेंनी गमावलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतःचा भोंगा वाजवताहेत. बाबरी मशीद पडली तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते ? महाराष्ट्रासाठी कधीही जेलमध्ये गेले काही केलं ? उद्धव ठाकरेंनी लोकांना काही तरी देण्यासारखं बोलावं. उद्धव ठाकरे आयत्या बिळावर बसलेला नागोबा. शरद पवारांच्या आशीर्वादानं मुख्यमंत्री पदी बसले, अशी टीका नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

Published on: May 08, 2022 11:55 PM
Special Report | Raj Thackeray अयोध्या दौरा तर ठरलाय, मग आता माघार कोण घेणार?
Special Report | ताजमहालच्या खोल्यांमध्ये दडलंय काय?