Virar : विरारमध्ये चायनीजच्या दुकानात स्फोट, एक जखमी

| Updated on: Aug 07, 2022 | 11:09 AM

विरारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विरारमध्ये चायनीजच्या दुकानात स्फोट झाला आहे. या स्फोटात रस्त्याने जाणार एक व्यक्ती जखमी झाला आहे.

विरारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विरारमध्ये चायनीजच्या दुकानात स्फोट झाला आहे. या स्फोटात रस्त्याने जाणार एक व्यक्ती जखमी झाला. मनवेलपाडा सिग्नल परिसरातील एका चायनीजच्या दुकानात हा स्फोट झाला, या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, दुकानातील सर्व सामान आणि दुकानाचे शेटर देखील तुटले आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचे कारण मात्र अद्याप समजू शकेलेलं नाही.

Published on: Aug 07, 2022 11:08 AM
Monsoon Update : रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस
Video : निलेश राणेंकडून केसरकरांना ड्रायव्हरपदी काम करण्याची ऑफर!, पाहा…