पोलिस भरती, पेपरफुटी प्रकरणी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रास्ता रोको

| Updated on: Jun 22, 2024 | 1:13 PM

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर युवक काँग्रेसकडून सरकारविरोधात रास्ता रोको. पेपरफुटी, परीक्षेतील घोटाळ्याप्रकरणी युवक काँग्रेसकडून आंदोलन.

Pune News : पेपरफुटी, परीक्षेतील घोटाळ्याप्रकरणी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर युवक काँग्रेसकडून सरकारविरोधात रास्ता रोको आंदोलन. मोठ्या प्रमाणात युवक रस्त्यावर उतरले असून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये पोलिस भरतीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु होत मात्र आज या सर्व आंदोलकांनी रास्ता रोको केला आहे.पोलिस भरतीमध्ये वय वाढून देण्यात याव यासाठी युवक काँग्रेसकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रास्ता रोको करण्यात आला होता

Published on: Jun 22, 2024 01:13 PM
ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग, पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी
Mumbai Local Mega Block Update : मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आज लोकल ट्रेनने प्रवास करताय? नेमका कुठे मेगाब्लॉक?