Marathi News Videos Bmc unable for corona vaccination drive in mumbai what are the problems
Corona Vaccine | मुंबईत 45 वर्षांखालील व्यक्तींचे कोरोना लसीकरण लांबणीवर?
मुंबई महापालिका शहरात व्यापक लसीकरण मोहीम राबवण्यास सक्षम नसल्याने 45 वर्षांखालील व्यक्तींचे कोरोना लसीकरण लांबणीवर पडण्याची चिन्हं आहे. बीएमसी आयुक्त राज्य सरकारला याविषयी सूचित करणार आहे