#TV9International | युरोपियन युनियनकडून तब्बल 100 कोटीपेक्षा जास्त लसींचं बुकींग
उत्पादन युरोपियन युनियन सदस्य देशांमध्येच करणे अनिवार्य, कंपन्यांना 2021 ते 2023 दरम्यान लस पुरवणं बंधनकारक. (Booking of over 100 crore vaccines from the European Union)
युरोपियन युनियनचा दोन लस उत्पादकांसोबत करार, बायोएनटेक आणि फायझर कंपन्यांसोबत करार, सदस्य देशांसाठी एक अब्ज 80 कोटी डोसचं बुकिंग, उत्पादन युरोपियन युनियन सदस्य देशांमध्येच करणे अनिवार्य, कंपन्यांना 2021 ते 2023 दरम्यान लस पुरवणं बंधनकारक.