पन्हाळा किल्ल्याच्या तटबंदीत आढळले ब्रिटीशकालीन तोफगोळे

| Updated on: Mar 29, 2022 | 11:42 AM

पन्हाळ गडाच्या तटबंदीत इंग्रजकालीन तोफगोळा आढळला.   फुटलेल्या अवस्थेत मिळाला दोन किलो वजनाचा लोखंडी तोफगोळा आहे.

पन्हाळ गडाच्या तटबंदीत इंग्रजकालीन तोफगोळा आढळला.   फुटलेल्या अवस्थेत मिळाला दोन किलो वजनाचा लोखंडी तोफगोळा आहे. शिवदुर्ग प्रतिष्ठान कडून तटबंदीची सुरू होती स्वच्छता. या स्वच्छता मोहिमेदरम्यान  तोफगोळा
आढळला.पन्हाळा किल्ल्याच्या तीन दरवाजावर 1844 ला झाला होता इंग्रज तोफगोळ्यांचा मारा केला होता. या तोफगोळ्यांच्या खुणा आज ही येताहेत समोर

‘प्रदुषण होणार नसेल तरच रिफायनरीला मान्यता’- Aditya Thackeray
Award :ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव