Special Report : काँग्रेस, राष्ट्रवादीनंतर पंकजा मुंडे यांना बीआरएस, एमआयएमची बंपर ऑफर, भाजपची प्रतिक्रिया काय?

| Updated on: Jun 25, 2023 | 8:56 AM

भाजप नेत्या पंकजा मुंडे या कायम नाराज असल्याच्या चर्चा सुरू असतात. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती असो किंवा दसरा मेळावा यात पंकजा मुंडे यांनी जाहीर नाराजी बोलून दाखवली. तरी देखील भाजपचे दिल्ली आणि राज्यातील नेते मात्र त्या नाराज नसल्याचे सांगत राहिले. याची दखल सगळ्याच राजकीय पक्षांनी त्यांना ऑफर्स दिल्या आहे. आता या स्पर्धेत बीआरएस आणि एमआयएमने उडी मारली आहे.

मुंबई: भाजप नेत्या पंकजा मुंडे या कायम नाराज असल्याच्या चर्चा सुरू असतात. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती असो किंवा दसरा मेळावा यात पंकजा मुंडे यांनी जाहीर नाराजी बोलून दाखवली. तरी देखील भाजपचे दिल्ली आणि राज्यातील नेते मात्र त्या नाराज नसल्याचे सांगत राहिले. याची दखल सगळ्याच राजकीय पक्षांनी त्यांना ऑफर्स दिल्या आहे. आता या स्पर्धेत बीआरएस आणि एमआयएमने उडी मारली आहे. बीआरएसने पंकजा मुंडे यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर देत पक्षात येण्यासाठी आवाहन केलं आहे. तर एमआयएमने आम्ही तर पंकजा यांना दोन वर्षापुर्वीच मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे भाजपची मात्र डोकेदुखी वाढणार आहे. त्यामुळे पंकजा मुंडे या ऑफर्स स्वीकारतील का? या ऑफर्सवर भाजपची प्रतिक्रिया काय आहे?यासाठी पाहा हा स्पेशल रिपोर्ट…

 

Published on: Jun 25, 2023 08:56 AM
Special Report : राष्ट्रवादीत भाकरी फिरली खरी, मात्र सुरू झालं प्रदेशाध्यक्ष नाट्य; जर अजित पवार नाही तर मग कोण?
छत्रपती संभाजीराजे यांची राजकारण्यांवर सडकून टीका, म्हणाले, आज हे काय…