अर्थसंकल्प, राजकारण, समाजकारणातील महत्वाच्या 100 बातम्या; पाहा सुपरफास्ट 100

| Updated on: Feb 01, 2023 | 9:31 AM

आज देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. यासह सर्व महत्वाच्या 100 घडामोडी, पाहा सुपरफास्ट...

सध्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण सकाळी 11 वाजता देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. ही टीका करताना नितेश राणे यांची जीभ घसरली आहे. दुधाच्या दरात वाढ झाली आहे. 2 रुपयांनी दुधाचे दर वाढलेत. सीएनजीच्या दरात 2.50 रुपयांनी कपात झाली आहे. पाहा महत्वाच्या 100 घडामोडी सुपरफास्ट…

माघी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरच्या विठुरायाचा सजला गाभारा, बघा व्हिडीओ
मुंबईकरांनो काळजी घ्या, मुंबईत ‘या’ भागातील प्रदुषणात झाली आणखी वाढ