भिवंडीत रेड्याचा राडा! पिसाळलेला रेडा इकडं-तिकडं धडका देऊ लागला अन… पाहा व्हिडिओ

| Updated on: Jul 10, 2022 | 7:56 PM

भिवंडी : भिवंडीत(Bhiwandi ) एका रेड्याचा(buffalo) राडा पहायला मिळाला आहे. शासकीय कार्यालयाच्या आवारात या रेड्याने तब्बल दोन तास धुमाकूळ घातला. पिसाळलेला रेडा इकडं-तिकडं धडका देऊ लागला. या रेड्याला रोखण्यासाठी नागरीक प्रयत्न करत होते. रेड्याच्या गोंधळाचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पाहा व्हिडिओ

Published on: Jul 10, 2022 07:56 PM
शिवसेना कुणाची? एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे या वादावर नेमंक काय म्हणाल्या सुप्रिया सुळे; पाहा व्हिडिओ
Special Report | आदित्य ठाकरेंची बंडखोर आमदारांना साद पण…