शॉर्ट सर्किटमुळे 30 ते 35 एकरातील ऊस जळून खाक

| Updated on: Feb 08, 2022 | 11:29 AM

नाशिकमध्ये (Nashik)तब्बल 35 एकरावरील ऊस (Sugarcane)जळून खाक झालाय. निफाड तालुक्यातल्या सिंगवे गावात ही घटना घडली.

नाशिकमध्ये (Nashik)तब्बल 35 एकरावरील ऊस (Sugarcane)जळून खाक झालाय. निफाड तालुक्यातल्या सिंगवे गावात ही घटना घडली. रामदास सानप असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. महावितरणाच्या तारांचे शॉर्टसर्किट  (Fire)झाले. त्याची ठिणगी उसात पडली. बघता-बघता उसाने पेट घेतला आणि काही मिनिटांत या उसाची राखरांगोळी झाली. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही नुकसान भरपाई मिळावी, अशी गावकऱ्यांनी केली आहे.

Published on: Feb 08, 2022 11:06 AM
Mumbai | मुलुंडमधील दरोड्याची उकल, आंतरराज्य कुख्यात टोळी जेरबंद
लता मंगेशकर यांच्यासाठी मनसेचा आर्ट गॅलरी बांधण्याचा निर्णय