Nashik | नाशिकच्या गाडगे महाराज पुलाखाली पाण्यात बस अडकली
मुंबई : नाशिकच्या(Nashik) गाडगे महाराज पुलाखाली पाण्यात बस अडकली. पाण्याची पातळी अचानक वाढल्याने ही बस अडकली. बसला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. दिवसभर आज मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे. नाशिकमध्ये पाण्याची पातळी वाढली. या पाण्यात बस अडकली.

Published on: Sep 09, 2022 12:13 AM