नागपूर हिंसाचाराच्या आधी नेमकं काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर

| Updated on: Mar 20, 2025 | 7:16 PM

नागपूर हिंसाचार होण्याआधीचा एक सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे. यात घटनेच्या आधीच्या घडामोडी दिसत आहेत.

नागपूर हिंसाचाराच्या आधीच एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे. हे सीसीटीव्ही फुटेज नागपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामधलं आहे. काही तरुण छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाहणी करताना दिसत आहे. चौकात गर्दी जमत असल्याचं देखील यात दिसून येत आहे. बाबरी मशिदी समोर लोक गोळा होत आहेत. मशिदीच्या बाहेर जमाव जमत आहे. त्यांच्याकडून पाहणी देखील केली जात असल्याचं दिसत आहे.

Published on: Mar 20, 2025 07:16 PM
Nagpur Updates : 2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची परिस्थिती?
Pune Crime : हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात; पगाराचे पैसे दिले नाही म्हणून जाळली ट्रॅव्हल बस..