स्मृती इराणींच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

| Updated on: Jul 29, 2022 | 9:27 PM

भ्रष्टाचारी स्मृती इराणींचा धिक्कार असो अशा शब्दात त्यांच्यावर कॉंग्रेसवर टीका करत त्यांनी भाजप सरकारवरही जोरदार टीका केली.

लोकसभेत गुरुवारी अधीर रंजन चौधरींच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर स्मृती इराणींनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर जोरदार टीका करत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. त्या घटनेचे पडसाद सर्व देशभर पडत असतानाच सोलापुरात काँग्रेसकडून आंदोलन करुन स्मृती इराणींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी स्मृती इराणींच्या राजीनाम्याची  मागणीही करण्यात आली. भ्रष्टाचारी स्मृती इराणींचा धिक्कार असो अशा शब्दात त्यांच्यावर कॉंग्रेसवर टीका करत त्यांनी भाजप सरकारवरही जोरदार टीका केली.

Published on: Jul 29, 2022 09:17 PM
संजय राऊत मोठे नेते नाहीत…
Special Report : शिंदे गट-भाजपमध्ये सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित !