Gold Hallmarking | सोन्याच्या हॉलमार्किंगचे नवे नियम, केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय
मुंबई : सोन्याचे दागिने जवळ असणे हे प्रतिष्ठेचे समजले जाते. सोन्याच्या शुद्धतेचे निकष ठरवण्यासाठी केंद्र सरकारने वेगवेगळे नियम आखून दिलेले आहेत. मात्र, सध्या केंद्र सरकारने सोन्याच्या हॉलमार्किंगचे नियम शिथल करण्याची मोठी घोषणा केली आहे. सरकारच्या याच नव्या घोषणेविषयी माहिती देणारा हा स्पेशल रिपोर्ट…