औरंगाबादेत सलग दुसऱ्या दिवशी केंद्रीय तपास यंत्रणांची छापेमारी
औरंगाबादेत सलग दुसऱ्या दिवशी केंद्रीय तपास यंत्रणांची छापेमारी सुरू आहे. शालेय पोषण आहार आणि मध्यान्ह भोजन व्यापाऱ्यांच्या घरावर ही छापेमारी करण्यात आली आहे.
औरंगाबादेत सलग दुसऱ्या दिवशी केंद्रीय तपास यंत्रणांची छापेमारी सुरू आहे. शालेय पोषण आहार आणि मध्यान्ह भोजन व्यापाऱ्यांच्या घरावर ही छापेमारी करण्यात आली आहे. सतीश व्यास असं या व्यापाऱ्याचं नाव आहे. सतीश व्यास यांच्या घर, कार्यालय आणि हॉटेलवर ही छापेमारी करण्यात आली आहे.