तुमच्याही आधी मी या राज्यात मंत्री होतो, पण…; चंद्रकांत खैरे यांचं देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर

| Updated on: Feb 25, 2023 | 12:31 PM

ठाकरेगटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...

औरंगाबाद : ठाकरेगटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे. “देवेंद्रजी तुमच्या आधी मी या महाराष्ट्रात मंत्री होतो. सरकार येतात जातात हवेत राहू नका. औरंगाबाद शहराबरोबरच जिल्ह्याचंही नाव संभाजीनगर करा, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. फक्त औरंगाबाद शहराचंच नाव संभाजीनगर केलं आहे आणि जिल्ह्याचं नाव औरंगाबाद असल्याचा चंद्रकांत खैरे यांचा दावा आहेत. त्यामुळे शहरासह जिल्ह्याचंही नाव संभाजीनगर करण्याचं आवाहन त्यांनी सरकारला केलं आहे.

Published on: Feb 25, 2023 12:14 PM
कसबा पोटनिवडणुकीत पैसे वाटल्याचा काँग्रेसचा आरोप; धीरज देशमुख म्हणाले, आता…
औरंगाबादचं नाव बलण्याचं श्रेय केवळ ‘या’ दोनच लोकांचं; संजय शिरसाठ यांचा मोठा दावा