Video : तो फोटो जुना, आता माझे केस पांढरे झालेत- चंद्रकांत खैरे

| Updated on: Jun 09, 2022 | 4:25 PM

पैसे वाटपाच्या व्हायरल होणाऱ्या फोटोवर चंद्रकांत खैरे यांनी आपली बाजू मांडली आहे. “तो फोटो जुना आहे. अनेकदा मंदिरांसाठी मी देणगी देत असतो. तसंच मागे कधीतरी मी देणगी देत असतानाचा हा फोटो असावा. पण जुना फोटो शेअर करत आरोप ते खोटे आहेत. आता माझे केस पांढरे आहेत. या फोटोतील केस काळे आहेत. मी काल सकाळी कोणत्या […]

पैसे वाटपाच्या व्हायरल होणाऱ्या फोटोवर चंद्रकांत खैरे यांनी आपली बाजू मांडली आहे. “तो फोटो जुना आहे. अनेकदा मंदिरांसाठी मी देणगी देत असतो. तसंच मागे कधीतरी मी देणगी देत असतानाचा हा फोटो असावा. पण जुना फोटो शेअर करत आरोप ते खोटे आहेत. आता माझे केस पांढरे आहेत. या फोटोतील केस काळे आहेत. मी काल सकाळी कोणत्या कपड्यांमध्ये होतो, संध्याकाळी कोणत्या कपड्यांमध्ये होतो हे माध्यमांनी दाखवलं आहे. हा कालचा फोटो नाही,” असं चंद्रकांत खैरे (Chandrakant Patil) यांनी म्हटलंय.

 

Published on: Jun 09, 2022 04:25 PM
Video : औरंगाबादच्या कन्नड शहरात बॉम्ब आढळला, एकच खळबळ…
Video : 21 जुलैपर्यंत देशाला नवे राष्ट्रपती मिळणार, देशाच्या घटनात्मक प्रमुखपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर