“देवेंद्र फडणवीस यांना खूप मोठं व्हायचं आहे”, भाजप नेत्याचं वक्तव्य
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या काल वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यामध्ये दिव्यांग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.
पुणे, 23 जुलै 2023 | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या काल वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यामध्ये दिव्यांग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांना खुप मोठं माणूस व्हायचंय. त्यांच्या मोठं होण्याला गती यावी यासाठी तुमचे आशिर्वाद हवेत.मोठं होण्याचं त्यांच कर्तृत्व आहेच, मात्र तुमचे आशिर्वादही हवेत.चंद्रकांत पाटील यांच्या या विधानाने चर्चांना उधाण आलं आहे.
Published on: Jul 23, 2023 09:56 AM