Video : देवेंद्र फडणवीस दिल्लीला का गेले? चंद्रकांत पाटील म्हणाले…

| Updated on: Jun 24, 2022 | 1:41 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीला गेले आहेत. ते मोदी-शाह जे. पी. नड्डा यांच्याशी याचविषयावर चर्चा करणासाठी दिल्लीला गेले असल्याचं बोललं जातंय. त्याविषयी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता ते नेहमीच्या भेटीगाठींसाठी दिल्लीत गेले असल्याचं सांगितलं. देवेंद्रजींचं दिल्लीला जाणं रुटीनचा भाग आहे. ते नेहमी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी जात असतात. आताही ते त्याचसाठी […]

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीला गेले आहेत. ते मोदी-शाह जे. पी. नड्डा यांच्याशी याचविषयावर चर्चा करणासाठी दिल्लीला गेले असल्याचं बोललं जातंय. त्याविषयी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता ते नेहमीच्या भेटीगाठींसाठी दिल्लीत गेले असल्याचं सांगितलं. देवेंद्रजींचं दिल्लीला जाणं रुटीनचा भाग आहे. ते नेहमी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी जात असतात. आताही ते त्याचसाठी गेले आहेत, असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.

 

 

Published on: Jun 24, 2022 01:41 PM
Video : शिवसेनेत राजकीय भूकंप, भाजपचं राज्यपालांना पत्र
Video : राणेंचं पवारांबाबत विधान, हीच भाजपची संस्कृती? संजय राऊताचा सवाल