पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ‘यांना’ पत्र पाठवणार-चंद्रकांत पाटील

| Updated on: Jan 28, 2023 | 8:20 AM

भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. त्यावर चंद्रकांत पाटील बोललेत. पाहा...

भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवडमध्ये पोट निवडणूक होतेय. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधकांना पत्र पाठवणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Published on: Jan 28, 2023 08:19 AM
मुख्यमंत्री शिंदे यांचा विरोधकांवर निशाणा, त्यांना फक्त बिघडवायचे आहे. द्यायचे काहीच नाही
कारसेवकांचे रक्त सांडणाऱ्यांचा सन्मान अन् बाळासाहेब ठाकरे, सावरकरांचा विसर; ‘सामना’तून भाजपवर हल्ला