Chandrakant Patil : पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ विधानावर चंद्रकांतदादा असं का म्हणाले?

| Updated on: Sep 29, 2022 | 12:59 PM

भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ज्यामध्ये पंकजा मुंडे म्हणतात की 'मी जनतेच्या मनात तर मला पंतप्रधान नरेंद्र मोदीही हरवू शकत नाही' असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी एका कार्यक्रमात केलं आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) धुमाकूळ घालत आहे. ज्यामध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde)म्हणतात की ‘मी जनतेच्या मनात तर मला पंतप्रधान नरेंद्र मोदीही ( Narendra Modi ) हरवू शकत नाही’ असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी एका कार्यक्रमात केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा सुरु आहेत. पंकजा मुंडे नाराज असल्याचीही चर्चा समोर येत आहे.

पंकजा मुंडेंच्या या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पंकजा मुंडे स्वप्नातही असं बोलू शकत नाहीत. ‘ध’चा ‘मा’ केल्याने गैरसमज होतात. पंकजा मुंडेंच्या मोदींवरील वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Published on: Sep 29, 2022 12:47 PM
आम्हीच विचारांचे वारसदार, शिंदे गटाचं पहिलं पोस्टर पाहिलं का?
NCB : मुंबई विमानतळावरून 3 किलो 20 ग्रॅमचं ब्लॅक कोकेन जप्त, एनसीबीची मोठी कारवाई