Chandrapur : कामगारांना पुराचा फटका; तीन दिवसांपासून अडकले बसमध्ये

| Updated on: Jul 16, 2022 | 9:49 AM

जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस (Heavy rain) सुरू आहे. या पावसाचा फटका कामगारांना बसला आहे. मध्य प्रदेशमधून हैदराबादला कामासाठी निघालेले मजूर गेल्या तीन दिवसांपासून चंद्रपुरात अडकले आहेत.

चंद्रपूर:  जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस (Heavy rain) सुरू आहे. या पावसाचा फटका कामगारांना बसला आहे. मध्य प्रदेशमधून हैदराबादला कामासाठी निघालेले मजूर गेल्या तीन दिवसांपासून चंद्रपुरात अडकले आहेत. मध्य प्रदेशला तेलंगणाशी जोडणारा पूल पुरामुळे पाण्याखाली गेलाय. त्यामुळे दळवळण ठप्प झाल्याने  हे कामगार चंद्रपूरमध्ये अडकून पडले आहेत.  

Published on: Jul 16, 2022 09:49 AM
Maharashtra politics : माजी आमदार विजय शिवतारेंची शिवसेनेतून हकालपट्टी
Amravati : अमरावतीत पावसाची संततधार; अप्पर वर्धा धरणाचे 13 दरवाजे उघडले