Chandrashekhar Bawankule | ‘Nana Patole यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय गप्प बसणार नाही’
मोदींना जिवे मारण्यासाठी नाना पटोले (Nana Patole) संघटना निर्माण करतील, असा आरोप भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलाय.
मोदींना जिवे मारण्यासाठी नाना पटोले (Nana Patole) संघटना निर्माण करतील, असा आरोप भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलाय. मोदींविषयीच्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरून बावनकुळे यांनी पटोलेंवर टीका केलीय. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय गप्प बसणार नाही. क्लिपमध्ये केलेल्या वक्तव्यानुसार नाना पटोलेंनी नियम तोडल्याचं पोलिसां(Police)ना दिसत नाही का, असा सवाल त्यांनी केलाय.