राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावर भाजपची पहिली प्रतिक्रिया, बावनकुळे म्हणाले…

| Updated on: Nov 20, 2022 | 1:28 PM

बावनकुळे म्हणाले...

मुंबई : कोश्यारींनी केलेलं विधान मला माहित नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे अनेक पिढ्यांचे आदर्श आहेत. ते काल आदर्श होते, आज आहेत आणि उद्याही शिवराय आपल्या सगळ्यांचे आदर्श राहतील. त्यांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही. छत्रपतींचा मान सगळ्यांनीच राखला पाहिजे, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी म्हटलंय.

Published on: Nov 20, 2022 01:28 PM
“भाजपची शिवरायांबद्दल भूमिका काय? ते स्पष्ट करावं”, अमोल कोल्हे आक्रमक