आव्हाडांची खोचक टीका, बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलं, म्हणाले…

| Updated on: Sep 07, 2022 | 4:55 PM

जितेंद्र आव्हाडांना (Jitendra Awhad) जे बोलयाचं आहे ते बोलू द्या. 2024 ला बघू निवडणुका होतील त्यावेळेस बघू कुणाच्या पायाखालची वाळू सरकते. कोण उध्वस्त होतंय हे कळेलच की…, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले आहेत. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नाला बारामतीकर साथ देतील, असंही ते म्हणालेत. “बावनकुळे सोडा लाख कुळे आले तरी साहेबांच्या पायच्या […]

जितेंद्र आव्हाडांना (Jitendra Awhad) जे बोलयाचं आहे ते बोलू द्या. 2024 ला बघू निवडणुका होतील त्यावेळेस बघू कुणाच्या पायाखालची वाळू सरकते. कोण उध्वस्त होतंय हे कळेलच की…, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले आहेत. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नाला बारामतीकर साथ देतील, असंही ते म्हणालेत. “बावनकुळे सोडा लाख कुळे आले तरी साहेबांच्या पायच्या नखावरची धूळ पण उडणार नाही. उद्गारली अनेक कुळे केवळ साहेबांमुळे!”, असं ट्विट राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्याला आता बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Published on: Sep 07, 2022 04:55 PM
कुणाची शिवसेना खरी अन् कोण शिल्लक सेना? काही सेकंदात देवेंद्र फडणवीसांनी क्लिअर केलं
जयंत पाटील गणपतीसोबत सेल्फी काढतात तेव्हा…