चंद्रकांत खैरे हनुमानाच्या चरणी, उद्धव ठाकरे यांच्यासाठी नेमकं काय साकडं घातलं?

| Updated on: Apr 06, 2023 | 9:59 AM

Chandrakant khaire on Hanuman Janmotsav : आज आज हनुमान जन्मोत्सव आहे. त्यानिमित्त शिवसेना ठाकरेगटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी हनुमानाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी काय साकडं घातलं? पाहा...

छत्रपती संभाजीनगर : आज आज हनुमान जन्मोत्सव आहे. त्यानिमित्त शिवसेना ठाकरेगटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी हनुमानाचं दर्शन घेतलं. हनुमान जन्मोत्सवच्या निमित्ताने संभाजीनगर खुलताबादमधल्या भद्रा मारुती मंदिरात चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. खैरे यांनी दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यात जो प्रकार सुरू आहे तो दूर होऊ दे. राज्यात स्थैर्य येऊ दे. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सुप्रीम कोर्टाचा निकाल लागू दे. असं साकडं हनुमानाकडे घातलं, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.

Published on: Apr 06, 2023 09:48 AM
भाजपच्या चवन्न्या आणि ‘बावन’ आण्यांना इतका थयथयाट करण्याचे कारण काय?; सामनातून टीका
बाळासाहेबांच्या पोटी जन्माला आलेल्या पुत्राला ही भाषा…; रावसाहेब दानवे यांचं उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र