विमानाने वऱ्हाड घेऊन, बाबा चला माझ्या लग्नाला म्हणत ते येणार; शिंदे गटाच्या नेत्याची ठाकरेंवर टीका

| Updated on: Apr 02, 2023 | 11:53 AM

त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना, आम्ही उद्धव ठाकरे यांना अमित शाह, मोदींच्या मांडीला मांडी लावून बसायचे. ते कधी नॅशनल पर्सनली होते. मात्र शरद पवार यांनी त्यांना जागा दाखवली

छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरे आणि पर्यायाने मविआची मोठी सभा आज येथे होणार आहे. त्यासाठीची तयारी पुर्ण झाली असून संपूर्ण राज्याचं लक्ष याकडे लागले आहे. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना, आम्ही उद्धव ठाकरे यांना अमित शाह, मोदींच्या मांडीला मांडी लावून बसायचे. ते कधी नॅशनल पर्सनली होते. मात्र शरद पवार यांनी त्यांना जागा दाखवली. आज नाना पटोले, अजित पवार यांच्याबरोबर बसण्याची वेळ आली. पण शरद पवार या सभेला का नाहीत. आता संध्याकाळी ते विमानाने सगळं वऱ्हाड घेऊन येणार आहेत. बाबा चला माझ्या लग्नाला म्हणत अशी टीका शिरसाट यांनी केली आहे.

Published on: Apr 02, 2023 11:53 AM
आव्हाड यांची टीका जिव्हारी; जगदीश मुळीक जोरदार यांचे प्रत्युत्तर, म्हणाले…
सहानुभूती कोणाला बेनिफिट अजितदादांना; शिरसाट यांचा राष्ट्रवादीवर हल्ला