अभिमानास्पद! मॉरेशियसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं फडणवीस यांच्या उपस्थित अनावरण

| Updated on: Apr 28, 2023 | 3:56 PM

मुंबई – महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची महती आता सातासमुद्रापार जाणार आहे. महाराजांचा पुतळा थेट मॉरेशियसमध्ये उभारण्यात आला असून त्याचे आनावरण राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणार आहे. या कार्यक्रमानंतर मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जगन्नाथ हे ही उपस्थित असतील. त्यासाठी फडणवीस मॉरेशियसला रवाना झाले आहेत. तर याच्या आधी फडणवीस यांनी सोशल मीडियावर […]

मुंबई – महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची महती आता सातासमुद्रापार जाणार आहे. महाराजांचा पुतळा थेट मॉरेशियसमध्ये उभारण्यात आला असून त्याचे आनावरण राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणार आहे. या कार्यक्रमानंतर मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जगन्नाथ हे ही उपस्थित असतील. त्यासाठी फडणवीस मॉरेशियसला रवाना झाले आहेत. तर याच्या आधी फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष, राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण आज मॉरिशस येथे होणार आहे. या पुतळ्याचं लोकार्पण करण्याचे भाग्य मला लाभते आहे. यापेक्षा आनंद तो कोणता, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Published on: Apr 28, 2023 01:17 PM
पाण्यासाठी केलं रक्तदान अन् म्हणाले… ‘हम तुम्हे खून देंगे, तुम हमे पानी दो!’, कुठं झालं अनोखं आंदोलन?
भाजपने कृत्रिम पद्धतीने महागाई वाढवली; काँग्रेसच्या नेत्याचा सरकारवर निशाणा