महाफास्ट न्यूज, महत्त्वाच्या 100 घडामोडींचा आढावा
सध्या वेदांतावरून राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांमध्ये आरोप, प्रत्यारोपाचे राजकारण रंगल्याचं पहायला मिळत आहे. वेदांतावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे.
मुंबई : सध्या वेदांतावरून राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप, प्रत्यारोपाचे राजकारण रंगल्याचं पहायला मिळत आहे. वेदांतावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीच्या चुकीमुळेच वेदांता गुजरातला गेल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गेल्या अडीच वर्षात कंपनी प्रशासनाला सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्यानेच प्रकल्प गुजरातला गेल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Published on: Sep 16, 2022 08:13 AM