Sada sarvankar : सर्व निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना – सदा सरवणकर

| Updated on: Jul 09, 2022 | 3:39 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असल्याचे मत आमदार सदा सरवणकर यांनी व्यक्त केले आहे. सत्ता स्थापनेनंतर मोठ्या प्रमाणात नगरसेवक ही शिंदे गटात सहभागी झाले आहेत.

 

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्यावर विश्वास टाकून आम्ही सर्व पावले टाकली आहेत. मतदारांचे प्रश्न सुटावेत हा या मागचा उद्देश आहे . त्यामुळे येत्या काळात महानगपालिका, नगरपरिषदा निवडणुकीबाबत(Election) जे काही सगळे धोरण आहेत ते आम्ही एकनाथ शिंदे यांच्याकडे दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असल्याचे मत आमदार सदा सरवणकर(sada sarvankar) यांनी व्यक्त केले आहे. सत्ता स्थापनेनंतर मोठ्या प्रमाणात नगरसेवक ही शिंदे गटात सहभागी झाले आहेत.

Published on: Jul 09, 2022 03:39 PM
महाराष्ट्राची परंपरा ही दिल्लीसमोर न झुकण्याची – किशोरी पेडणेकर
Devendra Fadnavis News : ‘राजकीय अजेंडा नव्हे तर वरिष्ठांचा आशिर्वाद घेण्यासाठी दिल्ली दौरा’  पहा काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस