Ashadhi Ekadashi Mahapuja : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची महापूजा

| Updated on: Jul 10, 2022 | 9:54 AM

आज आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीनिमित्त अवघी पंढरी ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात दुमदुमून गेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी सपत्निक विठ्ठलाची महापूजा केली.

आज आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीनिमित्त अवघी पंढरी ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात दुमदुमून गेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक विठ्ठलाची महापूजा केली. यंदा  नवले दाम्पत्य विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचे मानकरी ठरले. मुरली नवले व जिजाबाई नवलेंना महापूजेचा मान मिळाला. ते गेल्या वीस वर्षांपासून विठ्ठलाची वारी करत आहेत.

Published on: Jul 10, 2022 09:54 AM
Special Report | मोदींसोबतच्या दीड तासांच्या बैठकीत काय ठरलं?
Ashadi Ekadashi : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी