Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 वाजता जनतेशी संवाद

Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 वाजता जनतेशी संवाद

| Updated on: May 30, 2021 | 5:10 PM

मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी 8.30 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. (Chief Minister Uddhav Thackeray will address the people at 8.30 pm today)

मुंबई : मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी 8.30 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री कोरोना परिस्थिती आणि लॉकडाऊन संदर्भात बोलण्याची शक्यता आहे.

Balasaheb Thorat | लसीकरण, कोरोना संकट, महागाई सगळ्यामध्ये मोदी सरकार अपयशी : बाळासाहेब थोरात
Mumbai | मंत्रालयात धमकीचा निनावी फोन; मंत्रालयातील सुरक्षतेत वाढ, सर्च ऑपरेशन सुरु