Special Report | आजी VS माजी, कोल्हापूरमध्ये कुणाची बाजी?
कोल्हापूर उत्तरमध्ये पोटनिवडणुका होणार आहोत, या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आमने-सामने आले आहेत. एकोंएकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
कोल्हापूर उत्तरमध्ये पोटनिवडणुका होणार आहोत, या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आमने-सामने आले आहेत. एकोंएकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. हिंदुत्त्वाचा मुद्दा गाजत आहे.भाजप आणि शिवसेना या दोनही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवल्याने या निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.