बैलगाडीला जुंपून मुलांना पळवले, पहा हा धक्कादायक व्हिडिओ

| Updated on: Jan 27, 2023 | 9:48 AM

बैलगाडा शर्यतीमध्ये बैलगाडयांना जुंपून मुलांना पळविण्यात आले. हा प्रकार खरं तर त्या मुलांच्या जीवावर बेतू शकला असता.

पुणे : पुणे जिल्ह्यात सर्वाधिक प्रसिद्ध असणाऱ्या बैलगाडा शर्यतीत एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील आंबेगावच्या जारकरवाडीतील ही घटना आहे. बैलगाडा शर्यतीमध्ये बैलगाडयांना जुंपून मुलांना पळविण्यात आले. हा प्रकार खरं तर त्या मुलांच्या जीवावर बेतू शकला असता. या व्हिडीओमध्ये बैलगाडी सोबत मुलेही पळताना दिसत आहेत. या प्रकारावर समाज माध्यमांवरुन जोरदार टीका होत आहे.

Published on: Jan 27, 2023 09:47 AM
युती झाली आता धुसफुस सुरु, संजय राऊत यांचा प्रकाश आंबेडकर यांना नेमका सल्ला काय?
पुणे टॉप न्यूज : स्पा सेंटरवर वेश्याव्यवसाय, पोलिसांची कारवाई