नागडी उगडी फिरते तिच्यावर कारवाई नाही, पण नोटीस मात्र आम्हाला..; चित्रा वाघ चाकणकरांवर भडकल्या

| Updated on: Jan 09, 2023 | 2:16 PM

उर्फीच्या ॲलर्जीवर बोलताना चित्रा वाघ यांनी आम्ही तुझ्या सगळ्या ॲलर्जीवर उपचार करू, असा इशाराच चित्रा वाघ यांनी दिला आहे. तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही टीका केली आहे

सोलापूर : मॉडेल उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद काही थांबता थांबताना दिसत नाही. उर्फीने तोकडे कपडे का घालते? याचं कारण सांगितलं. पूर्ण कपडे घातल्याने आपल्याला ॲलर्जी होते. अंगावर पुरळ येतात असं तिने म्हटलं होतं. त्यासाठी तिने फोटोही शेअर केले होते. त्यालवरून देखिल चित्रा वाघ यांनी उर्फीला पुन्हा एकदा टार्गेट करत झापलं आहे.

उर्फीच्या ॲलर्जीवर बोलताना चित्रा वाघ यांनी आम्ही तुझ्या सगळ्या ॲलर्जीवर उपचार करू, असा इशाराच चित्रा वाघ यांनी दिला आहे. तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही टीका केली आहे.

चाकणकर या नागडी उगडी फिरते तिच्यावर कारवाई नाही, त्यांना विकृती दिसत नाही. मात्र मला नोटीस पाठवली असे म्हणत चाकणकर यांच्यावरही टीका केली आहे

Published on: Jan 09, 2023 02:08 PM
पोलीसांनीच केले कायद्याचं उल्लंघन, चंदा अन् दीपक कोचर प्रकरणी न्यायालयाचे ताशेरे
ठाकरेगटाचा शेतकरी आक्रोश मोर्चा, ‘हे’ नेते सहभागी