“पाच वेळा विनंती केली, तरी पंतप्रधानांनी संभाजीराजेंना भेटीसाठी वेळ दिला नाही”- छत्रपती शाहू महाराज

| Updated on: Oct 16, 2022 | 8:42 AM

छत्रपती शाहू महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संभाजी राजे छत्रपती यांच्या भेटीबाबत महत्वाचं विधान केलंय. पाहा...

भूषण पाटील, प्रतिनिधी कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि संभाजी राजे छत्रपती (Sambhaji Raje Chatrapati) यांच्या भेटीबाबत महत्वाचं विधान केलंय. “पाच वेळा भेटीसाठी वेळ मागितला. पण पंतप्रधान मोदींनी संभाजीराजेंना भेटीसाठी वेळ दिला नाही”, असं छत्रपती शाहू महाराज (Chtrapati Shahu Maharaj) यांनी म्हटलंय. मराठा आरक्षणाचा प्रश्नासंदर्भात कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे, असंही ते म्हणालेत.

Published on: Oct 16, 2022 08:42 AM
महाराष्ट्र सरकार लव्ह जिहाद संदर्भात मोठा निर्णय घेणार
एसटी कर्मचाऱ्यांचा बोनस, लव्ह जिहाद, सदावर्ते पती-पत्नीची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा