राजन साळवी व रवींद्र चव्हाण यांच्यात बंद खोलीत चर्चा; कारण गुलदस्त्यात
शिवसेना नेते राजन साळवी एकनाथ शिंदे गटाच्या(Eknath shinde gruop) वाटेवरआहेत का? अशी चर्चा सुरु झाली आहे. यापूर्वी शिवसेनेचे राजन साळवी शिंदे गटात जाणार अशी चर्चा होती
शिवसेनेचे (Shivsena) नेते राजन साळवी(rajan salavi) व रवींद्र चव्हाण यांच्यात बंद खोलीत चर्चा झाली आहे. या दोघांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अदयाप गुलदस्त्यात आहे. कोकणातील लांज्यात रवींद्र चव्हाण यांच्याकडून साळवी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेना नेते राजन साळवी एकनाथ शिंदे गटाच्या(Eknath shinde gruop) वाटेवरआहेत का? अशी चर्चा सुरु झाली आहे. यापूर्वी शिवसेनेचे राजन साळवी शिंदे गटात जाणार अशी चर्चा होती