CM Eknath Shinde | ‘क्षमा करण्यासाठी मोठं मन हवं’-एकनाथ शिंदे
क्षमा करण्यासाठी मोठं मन हवं , मैत्रीसोबत क्षमा जोडली की सगळे वाद मिटतात. असा टोलाही शिंदे यांनी शिवसेनेला लगावला आहे. शेवटी मेहनत करणे आपल्या सर्वांचे काम आहे.
घरात बसून काहीच होत नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde )यांनी लगावला आहे. क्षमा करण्यासाठी मोठं मन हवं , मैत्रीसोबत क्षमा जोडली की सगळे वाद मिटतात. असा टोलाही शिंदे यांनी शिवसेनेला (Shivsena)लगावला आहे. शेवटी मेहनत करणे(work hard) आपल्या सर्वांचे काम आहे. जे आपल्या नशीबात आहे ते तुम्हाला मिळेल. मात्र जर तुम्ही कष्ट ना करता केवळ नशिबावर अवलंबून राहिलात तर काहीच नाही मिळणार असेही मुख्यमंत्री म्हणाले.जैन महामंडळ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस ,राज्यपाल भगसिंग कोश्यारीही उपस्थित होते
Published on: Sep 18, 2022 02:21 PM