मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साईबाबांच्या चरणी, पाहा व्हीडिओ…

| Updated on: Nov 23, 2022 | 5:33 PM

मुख्यमंत्री शिंदे साईंच्या चरणी...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज शिर्डी दौरा केला. यावेळी त्यांनी साईबाबांचं (Sai Baba) दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी लता शिंदे याही उपस्थित होत्या. शिवाय राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र पाटील, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते.

Published on: Nov 23, 2022 05:33 PM