मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय विमानात तांत्रिक बिघाड

| Updated on: Jan 30, 2023 | 12:46 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय विमानात तांत्रिक बिघाड झाला आहे. मुंबई विमानतळावर बिघाड झाल्याची माहिती आहे. पाहा व्हीडिओ...

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय विमानात तांत्रिक बिघाड झाला आहे. मुंबई विमानतळावर बिघाड झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईहून जामनेरला जाण्यासाठी निघाले होते. तेव्हा ही घटना घडली. मागच्या महिन्याभरात ही दुसऱ्यांदा अशी घटना घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पाहा व्हीडिओ…

Published on: Jan 30, 2023 12:28 PM
संजय राऊत यांना हिंदू शब्दाची अ‍ॅलर्जी, गिरीश महाजन यांचा पलटवार
खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचं आंदोलन; पाहा काय आहेत मागण्या?