मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी ध्वजारोहण, पाहा व्हीडिओ…
आज देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा बंगल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. पाहा व्हीडिओ...
आज देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा बंगल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे ध्वजारोहण करण्यात आलं. याप्रसंगी वर्षा बंगल्यावर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनीही तिरंग्याला सलामी दिली. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी यांच्यासह मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत असणारे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
Published on: Jan 26, 2023 09:18 AM