CM Uddhav Thackeray | हेलिकॉप्टरमधून नाही तर जमिनीवरुन पाहणी करणार, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला
CM Uddhav Thackeray | हेलिकॉप्टरमधून नाही तर जमिनीवरुन पाहणी करणार, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज एक दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका देखील केली. हेलिकॉप्टरमधून नाही तर जमिनीवरुन पाहणी करणार, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींना टोला लगावला.