जमिनीवरुन नुकसानग्रस्त भागाची पाहाणी करतोय, Uddhav Thackeray यांचा Narendra Modi यांना टोला
जमिनीवरुन नुकसानग्रस्त भागाची पाहाणी करतोय, Uddhav Thackeray यांचा Narendra Modi यांना टोला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. तोत्के चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते आज कोकणातील दोन जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. यावेळी जमिनीवरुन नुकसानग्रस्त भागाची पाहाणी करतोय, असं म्हणत त्यांनी हवाई पाहणी पंतप्रधान मोदींना टोला लगावला.