Marathi News Videos Cm uddhav thackeray the chief minister showed the green flag to the metro test
CM Uddhav Thackeray | मेट्रोच्या चाचणीला मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दहिसर ते अंधेरी मेट्रो क्रमांक 7 ला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित आकुर्ली स्थानकात मेट्रोची चाचणी होणार.