MahaFast News 100 | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 8:30 वाजता जनतेशी संवाद साधणार
MahaFast News 100 | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 8:30 वाजता जनतेशी संवाद साधणार
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. रुग्ण कमी होत असले तरी अजूनही काळजी घेणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8:30 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी ठाकरे कोरोना तसेच इतर महत्त्वाचे गोष्टींवर भाष्य करण्याची शक्यता आहे. या तसेच इतर 100 बातम्या पाहा या विशेष बातमीपत्रामध्ये….