पुण्यात सीएनजीच्या दरात वाढ

| Updated on: May 21, 2022 | 9:03 AM

पुणे आणि नाशिकमध्ये आज सीएनजीच्या दारत वाढ करण्यात आली आहे. पुण्यात सीएनजीच्या दरात दोन रुपये सत्तर पैशांची वाढ करण्यात आली आहे. तर नाशिकमध्ये सीएनजी तीन रुपयांनी महाग झाला आहे.

पुण्यात पुन्हा एकदा सीएनजी महाग झाला आहे. पुण्यात सीएनजीच्या दरात दोन रुपये सत्तर पैशांची वाढ करण्यात आली आहे. नवी दरवाढ आजपासून लागू करण्यात आली असून, पुण्यात आता सीएनजी प्रति किलो 80 रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान पुण्यापाठोपाठ आज नाशिकमध्ये देखील सीएनजीच्या दरात तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ सुरूच असल्याचे पहायला मिळत आहे.

Published on: May 21, 2022 09:03 AM
नाशिक शहरात आज पाणीबाणी
24 ते 27 दरम्यान 4 तासांसाठी पाणीकपात